व्याख्याते प्रा.प्रदीप कदम

प्रा. प्रदीप कदम यांचा अल्पसा परिचय...

शिक्षण: MA., M.Ed., M.Phil., MBA., PhD

प्राचार्य: कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज चिखली

( पिंपरी चिंचवड)

संस्थापक अध्यक्ष :मानवता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

विश्वस्त: संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्ट, देहू

कार्याध्यक्ष: आधार प्रतिष्ठान, पुणे

प्रा. प्रदीप कदम हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची अनेक विषयांवर

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर २००० हून अधिक व्याख्याने झाली आहेत.

प्रा. प्रदीप कदम यांचे व्याख्यानाचे विषय ...

  • छत्रपती शिवराय व आजचा समाज


  • छत्रपती संभाजीराजे


  • ज्ञानसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर


  • रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज


  • थोर समाजसुधारक महात्मा फुले


  • प्रेरणा युवकांसाठी


  • आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी


  • यशवंतराव चव्हाण


  • भगतसिंग


  • छत्रपती शिवराय-युवकांचे प्रेरणास्त्रोत


  • आदर्श महामानवांचा


  • भक्ती- शक्ती


  • प्रबोधन समाजासाठी

video